मानवी संस्कृतीचे पंचशील | Panchsheel of human culture| Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

2021-08-24 0

मानवी संस्कृती ही पूर्णपणे मूलभूत तत्वांवर आधारलेली असते. जीवनामध्ये मानवी जीवनाला अनन्य साधारण महत्व आहे. मानवी जीवन हे संपूर्पणे एकमेकांवर आधारीत आहे. मानवाच्या मूलभूत गरजा या हवा, पाणी व माती असल्यामुळे त्याला संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी मानवी संस्कृतीचे पंचशील यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #God
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा